Uppskattad leveranstid 7-12 arbetsdagar
Fri frakt för medlemmar vid köp för minst 249:-
Andra format:
- Pocket/Paperback 229:-
स्वतःच्या घरातून बाहेर पाऊल टाकून भोवतालचे जग बघण्याची काडीमात्र इच्छा नसणारा आता साठ वर्षाचा झालेला "मुलगा" आणि कायम शहराबाहेर, देशाबाहेर जगभर हुंदडू पाहणारी आता साठीत शिरलेली "मुलगी" ह्यांचे प्रेमबीम जुळवून देवाने पस्तीस वर्षांपूर्वी मोठा जोकच मारला!!! त्याकाळी "लिव्ह इन" ची सोय नसल्याने ह्यांनी पाचशे लोकांसमोर लग्न केले आणि आदळआपट करत, धडपडत पण तरीही एकमेकांशी जुळवत यांचे हे सहल जीवन सुरु झाले. ह्यात जागांच्या वर्णनापेक्षा तिथे पोहोचण्याच्याच खटाटोपी अधिक आहेत, टूरिस्टी फोटोंपेक्षा ते काढतानाच्या गमतीजमती आहेत, अज्ञात स्थळांच्या वर्णनांपेक्षा अपरिचितांशी मारलेल्या गप्पा आहेत, पूर्वी केलेल्या प्रवासातील साम्यस्थळे शोधण्याबरोबर एकमेकांचे
- Format: Inbunden
- ISBN: 9798896995197
- Språk: Marathi
- Antal sidor: 152
- Utgivningsdatum: 2025-01-20
- Förlag: Notion Press