179:-
Ingår i 4 pocket för 3
Uppskattad leveranstid 7-12 arbetsdagar
Fri frakt för medlemmar vid köp för minst 249:-
पुस्तकाबद्दल थोडेसे....एखाद्याच्या जीवनशैलीवर चांगल्या सवयी काय काय परिणाम करतात हे समजल्यानंतरच हे पुस्तक तयार झाले. चांगल्या सवयी अंगीकारल्यामुळे माझ्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडून आले. मला असे वाटते आणि माझी अशी प्रार्थना आहे कि माझे पुस्तक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणेल. ज्यांना हे पुस्तक वाचायची इच्छा आहे आणि ज्यांना आयुष्य बदलून टाकणारे अनुभव घ्यायचे आहेत त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.आपण जे करतो तसे आपण होतो. आपण सगळे सवयींपासून तयार झालेलो आहोत. आपले यश हे आपण दैनंदिन जीवनात ज्या सवयींचे अनुसरण करतो त्यावर मापले / मोजले जाते. या पुस्तकात ५२ भाग आहे. हे पुस्तक सवयींच्या महत्वाबद्दल आणि सोप्या पध्दतीने सवयी कशा लावून घ्याव्यात याबद्दल आहे.
- Format: Pocket/Paperback
- ISBN: 9789334140019
- Språk: Marathi
- Antal sidor: 106
- Utgivningsdatum: 2024-10-06
- Förlag: Bliss Books